सावदा लसीकरण केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांची भेट

डिसेंबर 11, 2021 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । सावदा शहरात दोन सत्रात लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यावेळी  १२ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारून येथील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.दरम्यान,जिल्हाधिकारी यांनी भेट दिली असता.लसीकरण मोहीम पाहून समाधान व्यक्त केले.

सावदा jpg webp

दरम्यान,जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कोवीड़ लसीकरण केंद्राला भेट देऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या.यावेळी सावदा मुख्याधिकारी किशोर चव्हाण,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, सावदा वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपिका ओक,डॉ.निलोफर,एन.एम.भंगाळे सिस्टर,नगरपालिका अधिकारी अहुजा महेश चौधरी,जितेश पाटील,अरुण ठोसरे,डॉ.वसीम खान आदी उपस्थित होते,दरम्यान,जिल्हाधिकारी यांनी लसीकरण मोहीम पाहून समाधान व्यक्त केले.व 100% लसीकरण पूर्ण बाबत सूचना केल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now