जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । नागेश्वर कॉलनीतील रहिवासी राजश्री किरण सोनवणे (वय ३४,) यांचे रविवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे. त्या किरण सोनवणे यांच्या पत्नी होत.

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.