कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

नोव्हेंबर 14, 2021 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२१ | अभिनेत्री कंगना राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि तिचा पद्मश्री पुरस्कारही मागे घ्यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Shivsena jpg webp

निवेदन देतेवेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक प्रमुख जाकीर पठाण, कायदे आघाडीचे महानगर प्रमुख ऍड. राजेश पावसे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगला बारी, सरिता माळी, उपमहानगरप्रमुख प्रमुख प्रशांत सुरळकर, उमेश चौधरी, गणेश गायकवाड, किरण भावसार, शोयब खाटीक, विकास तायडे, राजेश वारके, हरीश भोलाने, विहेंद्र कोळी, फारुक शेख, वसीम खान आदी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now