जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१। रावेर येथील गुडमार्निग गृपच्यावतीने दिवाळी निमित्त स्टेशन परिसरात फराळाचे वाटप करण्यात आले.
रावेर येथील गुडमार्निग गृपतर्फे स्टेशन रोडलगत असलेल्या वस्तीमध्ये जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, शैलेंद्र अग्रवाल, संतोष अग्रवाल, बि.एस. पाटील, जगन्नाथ चौधरी, महेश खटवाणी, लिलाधर महाजन, बाळकृष्ण महाजन, अजय पाटील, डॉ.संदीप पाटील, डॉ.गोपाळ महाजन, राजेश पांडे, नितीन महाजन, मेघा भागवत, जयंत भागवत, प्रकाश महाजन, मुख्याध्यापक राजू पवार, मोतीशेठ खटवाणी, उमेश महाजन, अविनाश जाधव, सतिश बारी, डॉ.रवींद्र वानखेडे, डॉ.मिलिंद वानखेडे, डॉ.गुलाबराव पाटील, अशोक पाटील, डॉ.सुरेश महाजन, हदयेश पाटील, अलंकार बोरकर, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.