जळगाव जिल्हाजळगाव शहर
श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ यावल येथे श्रींची प्रतिष्ठापना
जळगाव लाईव्ह न्युज । १२ सप्टेंबर २०२१ । छत्रपती शिवाजी महाराज गणेश मित्र मंडळ यावल येथे श्रींची प्रतिष्ठापना कारण्यात आली. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून मोठ्या भक्तिभावाने यावेळी नागरिक जमले होते. मंडळाचे अध्यक्ष निलेश बेलदार तर उपाध्यक्ष गोकुळ येवले आहेत.
यावेळी हर्षल यादव, कुणाल येवले, राहुल येवले, तुषार येवले ,अनिकेत येवले ,अजिंक्य येवले, आनंद चव्हाण, अक्षय भोईटे, रामु यादव, कैलास फरताडे ,गोकुळ येवले, विकी येवले इत्यादी मंडळाचे सदस्य व येवले वाडा आणि शिवाजीनगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटच्या दिवशी उत्कृष्ट महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.