ज्योती अनंत भोळे यांचे निधन

ऑगस्ट 21, 2026 8:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक , रोटरी क्लब जळगाव वेस्ट चे माजी अध्यक्ष अनंत भोळे यांच्या पत्नी ज्योती अनंत भोळे (वय 49) यांचे अल्प आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाले.

jyoti bhole

त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवारी दि. 21 ऑगस्ट सकाळी 10. 30 वाजता राहते घर भगीरथ कॉलनी येथून, नेरी नाका वैकुंठधाम येथे निघणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now