जळगाव जिल्ह्यात आज १२९ नवीन कोरोना रुग्ण तर २ मृत्यू

जून 5, 2021 7:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात येत असल्याचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. आज शनिवारी दिवसभरात जिल्ह्यात केवळ १२९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आज तब्बल ५५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. गेल्या २४ तासात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

corona

आजची आकडेवारी
जळगाव शहर -१४, जळगाव ग्रामीण- १४, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-३, पाचोरा-४, भडगाव-३, धरणगाव-०, यावल-३, एरंडोल-३३, जामनेर-९, रावेर-७, पारोळा-८, चाळीसगाव-२२, मुक्ताईनगर-१ आणि बोदवड-३ असे एकुण १२९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now