⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोरा-भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पाचोरा-भडगाव तालुक्यातील नवीन रस्ते कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२१ ।  महाराष्ट्र शासनाच्या २५-१५ मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध गावांना जोडणाऱ्या विविध रास्तेकामांसाठी ५ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली असून लवकरच या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन कामांना सुरुवात होणार आहे. दरम्यान या कामांमुळे दळणवळणाची सुविधा अधिक जलद होऊन मतदारसंघाच्या विकासात हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली आहे या कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,राज्यमंत्री ना अब्दुल सत्तार, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

दरम्यान रस्ता मंजूर झालेल्या गावांची नावे व रक्कम पुढील प्रमाणे

पाचोरा तालुका  

तारखेडा बु येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

निंभोरी तांडा  येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

वाडी  येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

शेवाळे येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

अंतुर्ली बु येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

सातगाव डोंगरी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

वानेगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

दुसखेडा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

वरसाडे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

डोकलखेडा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

लोहारी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

अटळगव्हाण येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

कोल्हे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

गहुले येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

वडगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

बदरखे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

लासगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

खडकदेवळा येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

हडसन येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

पुनगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

भोकरी येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

भडगाव तालुका

पथराड येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

पांढरद येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

घुसर्डी येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

बाम्बरूड येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

मळगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

वडगाव बु सतीचे येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

भोरटेक येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

नावरे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

वाडे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

गुढे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

निंभोरा येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

वाक येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

गोंडगाव येथे रस्ता तयार करणे ( रु. २० लक्ष)

पिचर्डे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

सावदे येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

पिंपरीहाट येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

तांदुळवाडी येथे रस्ता तयार करणे ( रु. १० लक्ष)

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.