४० वर्षीय इसमाची आजाराला कंटाळून आत्महत्या

मार्च 13, 2022 4:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । फैजपूर शहरातील त्रिवेणी वाडा भागातील रहिवासी निलेश मोहन चौधरी (वय ४०) याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ९:३० वाजता उघडकिस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

suiccide jpg webp

मयत इसमाने आपल्या गुरांच्चा गोठ्यात आजाराला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह हवलदार उमेश चौधरी, अनिल पाटील यांनी श्वच्छदेहनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. शुभम तिडके यांनी श्वच्छदेह करीत मृतदेह नातलगांना सोपवला. मयत हा यावल बाजार समितीचे सहाय्यक सचिव योगेश चौधरी यांचा लहान भाऊ होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now