महत्त्वाची बातमी : उद्यापासून जळगावातील १६ व्यापारी संकुल बंद राहणार

मार्च 25, 2021 3:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२१ । प्रशासनातर्फे गाळेधारकांवर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जळगाव शहरातील १६ व्यापारी संकुलांनी २६ मार्चपासून बेमुदत बंदची घोषणा केली आहे.

phule market jalgaon

जळगाव शहर महानगरपालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केट येथे घेण्यात आलेल्या गाळेधारकांच्या बैठकीत बेमुदत बंदच निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisements

पहा लाईव्ह व्हिडीओ :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now