प्रवाशांची होणार गैरसोय : उद्यापासून जळगाव, भुसावळातून धावणाऱ्या 10 एक्स्प्रेस गाड्या रद्द

फेब्रुवारी 24, 2025 10:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२५ । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव, भुसावळातून धावणाऱ्या दहा एक्प्रेस गाड्या मंगळवारपासून रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

train 1 jpg webp

या रेल्वे गाड्या रद्द?
१९०४६ छपरा-सुरत एक्स्प्रेस, ११०८१ एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेस (२६ फेब्रुवारी), २०९०३ एकतानगर वाराणसी एक्स्प्रेस (२५ फेब्रुवारी), १२१४९ पुणे-दानापूर एक्स्प्रेस, १२१४१ पाटलीपुत्र एक्सप्रेस, १२३२१ हावडा मुंबई मेल (२५ आणि २६ फेब्रुवारी), १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी (२५ आणि २७ फेब्रुवारी), २२९४८ भागलपूर सुरत एक्स्प्रेस (२७ फेब्रुवारी), ०५२९० पुणे मुजफ्फरपुर (२६ फेब्रुवारी) तर २०९६१ उधना बनारस एक्स्प्रेस (२५ फेब्रुवारी) रोजी प्रस्थान स्थानकातून रद्द केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment