---Advertisement---

चंपालाल बिर्ला यांचे निधन

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२२ । शहरातील चैतन्य नगरचे रहिवासी चंपालाल छगनलाल बिर्ला (वय ८७) यांचे 7 रोजी रात्री १:३० वाजता वृद्धपकाळामुळे निधन झाले.

death 55

त्यांचे मागे एक मुलगा, दोन मुली, सुना नातवंडे असा परीवार आहे. जनता बँकेचे माजी अध्यक्ष संजय बिर्ला तसेच बिर्ला पाईपचे संचालक आणि ब्रह्माकुमारीज् चे कार्यकर्ते श्रीराम बिर्ला यांचे वडील होत.

---Advertisement---

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---