जळगाव जिल्हाजळगाव शहर
गेल्या तीन दिवसात मनपाने केली 50 लाख रुपयांची वसुली
.जळगाव लाईव्ह न्युज | २३ सप्टेंबर २०२१ | महानगरपालिकेच्या विभागा कडून फुले मार्केट भागातील गाळेधारकांकडून तीन दिवसात 50 लाखांची मेगा वसुली करण्यात आली.
जळगाव शहरात विकास करण्यासाठी निधी अपुरा पडत आहे. यातच उत्पन्नाचे नवीन शोध सुरू करण्याचे एकनाथ शिंदे यांनी जळगाव महानगर पालिकेला सांगितले आहे. गाळेधारक यांच्याकडे असलेली थकबाकी हि महानगरपालिकेची सर्वात मोठी पुंजी आहे. यामुळे महानगरपालिका देखील मोठ्या प्रमाणावर वसुली करण्याच्या बेतात आहे व करतही आहे.
महानगरपालिकेने केले आया 50 लाखाचा वसुलीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.