जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जिल्हा परिषद (Zilla Parishad Jalgaon) जळगाव येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Jalgaon Recruitment 2022) जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्षात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ जुलै २०२२ आहे. ZP Jalgaon Bharti 2022
एकूण जागा : ०१
पदाचे नाव : विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता : ०१) कायद्याची पदवी ०२) १० वर्षे अनुभव ०३) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे
वेतनमान (Pay Scale) : २५.०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव.
अधिकृत संकेतस्थळ : www.zpjalgaon.gov.in
अधिसूचना (Notification) वाचण्यासाठी : येथे क्लीक करा