⁠ 
शनिवार, जुलै 20, 2024

जळगाव जिल्हा परिषदेमार्फत ‘या’ पदांसाठी निघाली नवीन भरती ; विनापरीक्षा होणार थेट निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जिल्हा परिषद जळगाव (Jalgaon ZP) अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.मुलाखतीची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण २ जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. ZP Jalgaon Bharti 2023

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS

नोकरी ठिकाण : जळगाव
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
मुलाखतीची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : https://zpjalgaon.gov.in/

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा