हवामान
शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कायम; आज ‘या’ 21 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?
राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसत नसून अशातच आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा शेवटचा टप्पाही जोरदार बरसणार ; काय म्हणतो हवामान अंदाज? वाचा..
पावसाचा शेवटचा टप्पादेखील जिल्ह्यात जोरदार बरसण्याची शक्यता
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला; आगामी पाच दिवस असं राहणार हवामान?
जळगाव जिल्ह्यामधील काही तालुक्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून नद्यांचे पाणी थेट गावांमध्ये शिरल्याने पशूधनासह पिकांची हानी झाली.
जळगाव जिल्ह्यात पावसाचे होणार कमबॅक; आगामी दोन दिवस मुसळधार
आगामी दोन दिवस जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज; 23 जिल्ह्यांना अलर्ट, जळगावात कशी राहणार स्थिती?
विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
विश्रांतीनंतर जळगाव जिल्ह्यात पुन्हा पाऊस हजेरी लावणार; वाचा काय आहे अंदाज?
जळगावसह राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.
जळगावात ऑगस्टच्या शेवटच्या पंधरवड्यात धो-धो; सप्टेंबर महिन्यात कसा राहणार पाऊस? IMD कडून अंदाज जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२५ । आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात....
राज्यात पावसाचा जोर ओसरणार ! आज जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात पावसाचा जोर कायम असून आज ३० रोजी जळगावसह राज्यातील काही जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढणार ; आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज वाचा..
पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून यामुळे जळगाव जिल्ह्यात अजून काही दिवस पावसाचा मुक्काम वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे











