विमलबाई महाजन यांचे निधन

डिसेंबर 22, 2021 5:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ डिसेंबर २०२१ । खेडी रिक्षा थांब्याजवळील निलगिरी अपार्टमेंट मधील रहिवासी विमलबाई माधवराव महाजन (वय ७२) यांचे मंगळवारी अल्पश: आजाराने निधन झाले.

nidhan 14 jpg webp

त्या सहकार न्यायालयातील शिरस्तेदार प्रदीप महाजन यांच्या आई होत.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now