जळगाव जिल्हा
विमल पाटील यांचे निधन
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२१ । नांदेड येथील रहिवासी विमल नीळकंठ पाटील (वय ७७) यांचे १७ नाेव्हेंबर राेजी डाेंबिवली येथे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, दाेन मुले, एक मुलगी असा परिवार अाहे. त्या लेवा एज्युकेशन युनियनचे सेक्रेटरी प्रा. एन. एस. पाटील यांच्या पत्नी तर प्रमाेद व पंकज पाटील यांच्या माताेश्री हाेत.