नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अशा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा बजेट सादर करत आहेत. यंदाचा बजेट मोदी सरकारची कसोटी पाहणारा आहे.
अर्थमंत्र्यांच्या भाषणातील मिनीट टू मिनीट मुद्दे आम्ही आपल्यासाठी देणार आहोत. बजेट संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी याच बातमीची लिंक पुन्हा-पुन्हा रिफ्रेश करून पहा!

पहा थेट प्रेक्षपण :
Comments are closed.