---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

कुत्रा पकडण्याच्या गाडी सारखे भाजप भ्रष्टाचारी पकडत आहेत ! – उद्धव ठाकरे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, असं रामदास स्वामी म्हणायचे. मात्र भाजपचं वेगळंच आहे. भ्रष्ट तितुका मेळावावा, भाजप पक्ष वाढवावा, असं भाजपचं सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला

UDDHAV THAKRE jpg webp webp

कुत्रं पकडण्याची गाडी असते. दिसला कुत्रा तर पकडला जातो. तसं दिसला भ्रष्टाचारी की टाकला गाडीत, असं आज सुरू आहे. नंतर वॉशिंग मशीनमध्ये टाकलं जातं. मला भाजपची चिंता नाहीये.(UDDAHV THAKRE ON BJP AND MODI)

---Advertisement---

माझं सर्व काढून घेतलं. तरीही त्यांना उद्धव ठाकरेंची भीती वाटते. माझ्याकडे काही नाही. पक्ष नाही, चिन्ह नाही.मात्र कार्यकर्ते सोबत आहे.म्हणुन माझी तुम्हाला भीती वाटत आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.(UDDHAV THAKRE ON BJP)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---