---Advertisement---
भडगाव

टायगर गृपने गरीब गरजू मुलांना दिला मदतीचा हात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील टायगर गृप दरवर्षी सातपुळा पर्वत रागांच्या दर्शनाला जात असतो. यंदाही टायगर ग्रुप सातपुळा पर्वत रागांच्या दर्शनाला पोहचले. मात्र, यंदाचा पर्वत दर्शन अनोखा आहे. म्हणजे तेथील गरीब गरजू मुलांना माणुसकीचा हात देत खाद्य पदार्थ देण्यात आले.

pimpalgaon

भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील टायगर गृप दरवर्षी सातपुळा पर्वत रागांच्या दर्शनाला जात असतो. यंदाही टायगर ग्रुप सातपुळा पर्वत रागांच्या दर्शनाला गेला असताना ही ,अडत करण्यात आली. यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष अजय परदेशी यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील गरीब गरजू मुलांना मदतीचा देऊ असे सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---