⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

जळगाव शहरात वर्षांपासून सुरळकर कुटुंबीय भागवतात अनेकांची तहान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । मातृदिनाच्या निमित्ताने तरुण कुढापा चौकात पाणपोई चे उद्घाटन करण्यात आले. सुरेश जगन्नाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेल्या पाणपोई चे उद्घाटन कोणताही बडेजाव न करता बेबाबई सुरलकर यांच्या हस्ते व परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थित करण्यात आले.

सुरळकर परिवार हा सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतो या परिवारातर्फे मागील ३५ वर्ष पाणपोई ची सुविधा अविरत पणे चालू असून ती यापुढेही सुरूच राहील असा मानस शिवसेना उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांनी बोलून दाखवला.

यावेळी बेबाबाई सुरेश सुरळकर, संगीता सूर्यवंशी, प्रमिला वारुळे , अलका सोनवणे , सविता भावसार ,ज्योती सुरळकर ,रोहिणी सुरळकर, शैलेश सुरळकर शिवा चौधरी, मुन्ना परदेशी, अनिल चौधरी, प्रल्हाद पाटील, नितिन पाटील, मुन्ना मराठे, चेतन मराठे, हितेश शिंपी, गणेश पाटिल, योगेश पाटील, मनोज पाटील, सुमित सपकाळे, पप्पू मराठे, धनराज साळुंखे, पंकज सोनवणे, निखिल बनवे, आकाश मराठे, हर्षल खंगार, भूषण सोनवणे, संदीप भावसार, पवन भावसार, रविंद्र चौधरी, शंभु भावसार, चेतन चौधरी, हरीश चौधरी,

राहुल बुनकर, जयेश मराठे, सोनू सूर्यवंशी, आबा चौधरी, शैलेश सुरळकर, प्रशांत सुरळकर, निवृत्ति पाटिल, अतुल पाटिल, अभय गव्हाणे, सचिन भावसार, प्रतिक साळुंखे, राजू चौधरी, पवन शिंपी, हेमंत कोल्हे, नारायण कोळी, अरविंद सूर्यवंशी, किरण सोनवणे, गजू नागरे व समस्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते