जळगाव जिल्हा
सिमेंटची पहिली गाडी तरसोद येथील गणपती मंदिर चरणी अर्पण
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । सिमेंट देश अग्रस्थानी असून या सिमेंट कंपनीने महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले सिमेंट कारखाना पुणे जिल्हा पाटस येथे चालू केला आहे. पुणे येथे सिमेंटचे उत्पादन सुरू झाल्यानंतर जळगाव डेपोची पहिली गाडी, सिमेंट जळगाव जिल्हाचे सेल्स प्रमोटर, पॅरामाउंट ट्रेडिंग कॉर्पोरेशन, सुनील तळेले यांच्याकडून तरसोद गणपती मंदिर चरणी अर्पण केली.
याप्रसांगी सुनील तळेले, नितीन तळेले, सिमेंट जळगावचे शाखा व्यवस्थापक पंकज मुक्कावार, गणपती मंदिर सचिव, सिमेंटचे अधिकारी, प्रदीप सैंदाणे, भूपेंद्र पाटील, सिमेंटचे डीलर, विलास महाजन, हेमंत लोढा, मनोज जैन, दिपक पाटील उपस्थीत होते.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक