जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । भुसावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तेजस्विनी विनोद सोनवणे हिने परत एकदा गोल्ड मेडल पटकावले आहे. तीचे वैयक्तिक २० वे गोल्ड मेडल जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे आणि ती आत्तापर्यंत ४ वर्षात अपराजित राहिली आहे . त्याचे सर्व श्रेय तीचे स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे यांना जाते. तेजस्विनीच्या विजयाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे . मिळालेल्या विजयाबद्दल जागृती काळे यांनी तिचे अभिनंद केले.
[aioseo_breadcrumbs]
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तेजस्विनीला गोल्ड मेडल
Written By चेतन पाटील