शिक्षक प्रभाकर पाटील यांचे निधन

फेब्रुवारी 18, 2022 10:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२२ । घार्डी येथील रहिवासी तथा जि.प.शाळेचे प्राथमिक शिक्षक प्रभाकर देवीदास पाटील (वय ५६) ह.मू.रुख्मिणी नगर, जळगाव यांचे रविवार हृदयविकाराने निधन झाले.

death 5 1 jpg webp

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.

Advertisements

हे देखील वाचा :

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now