जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । मारवड (ता.अमळनेर ) येथील मूळ व सध्या द्वारका नगरातील रहिवासी शिक्षक दिलीप शंकर साळुंखे उर्फ डी. एस. साळुंखे यांचे हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, २ मुले, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. ते शंकर रावसाहेब साळुंखे यांचे चिरंजीव तर सुनील साळुंखे यांचे मोठे बंधू होत.