Womens Day

महिलादिन विशेष : सौ. आरसी राजएश्वर्य जैन

सोन्याच्या प्रभावळीत वैद्यकीय सेवेचा वसा जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । संपूर्ण महाराष्ट्रात जळगावाच्या सोने दागिने विक्रीत राजमल लखीचंद ज्वेलर्सचा सन १८५४ पासून ...

महिलादिन विशेष : सौ. तृप्ती अतुल कोगटा

कुटुंबाला ‘प्रायोरिटी’ मानणारी सूनबाई जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । महानगर आणि संपन्न स्थिती असलेल्या कुटुंबातील मुली सहजपणे उच्च शिक्षण घेतात. पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण ...

महिलादिन विशेष : सौ. भारती कैलास सोनवणे

कोरोनाशी दोन हात करणारी योद्धा जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । पत्नीबद्दल मी काय लिहावे, कसे लिहावे हे सुचतच नाही. तिच्याबद्दल बोलावे तेवढे ...

महिलादिन विशेष : सौ. निशाभाभी अनिल जैन

विस्तारित कुटुंबाच्या भाभी जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । आज महिलादिनी मला आईनंतर जर कोणाविषयी लिहावेसे वाटते अशा आणखी एक मान्यवर आहेत, त्या ...

महिलादिन विशेष : स्मार्ट गृहिणीसाठी उभारले परिपूर्ण दालन’ उद्योगिनी’

जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । उद्योगिनी म्हणजे उद्योग व्यवसाय करणारे पण निव्वळ उद्योगच नाही, तर त्यासंबंधीचे सर्व ज्ञान असणारी असावी. या हेतूने ...

महिलादिन विशेष : तिच्या जगण्यातलं महत्त्वाकांक्षी उडान !

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रज्वली नाईक । समाजात जगताना महिलेतल्या ताकदीचे बळ हे तिची कृती बरंच काही खुणावत असते‌. ती कळत-नकळतपणे घडत असते आणि ...

महिलादिन विशेष : डॉ. सौ. अमृता प्रवीण मुंढे

स्वतःचे क्लिनीक सुरू करून द्यायचे आहे जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । अमृताशी विवाहाला सात वर्षे होत आहेत. माझ्या सरकारी आणि सतत बदलीच्या ...

महिलादिन विशेष : डॉ. अनुराधा अभिजीत राऊत

कोविडच्या दोन्ही लाटांवर धैर्याने मात… जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । डॉ. अनुराधा राऊत यांचा परिचय पत्नी म्हणून करून देताना मला एक गोष्ट ...