काय सांगता.. व्हॉट्सॲपद्वारे नोंदवू शकता कोविड लसचा स्लॉट
जळगाव लाईव्ह न्यूज | २५ ऑगस्ट २०२१ | कोविड लसीकरण संदर्भात शासनाकडून दिवसेंदिवस नवनवीन प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे. आता कोविड लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग करताना तुम्ही व्हॉट्सॲपचा देखील उपयोग होऊ शकतो.
आरोग्य मंत्रालय आणि MyGov नुसार,…
अधिक वाचा...
अधिक वाचा...