Varangaon Ordnance Factory Recruitment

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये तब्बल 100 जागांसाठी भरती; पात्रता काय? कसा कराल अर्ज? घ्या जाणून..

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी (Varangaon Ordnance Factory) अंतर्गत भरती निघाली असून याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार पात्र ...