Tag: utran

उत्राणच्या तरुणाची कहाणी.. सुरक्षारक्षक, रिक्षाचालक ते गीतकार

जळगाव लाईव्ह न्यूज । विष्णू मोरे ।  कलाकारच्या कलेला कुठेही मरण नसते. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील मच्छिन्द्र पवार हा तरुण नोकरीसाठी मुंबईला गेला. सुरक्षारक्षक, रिक्षाचालक म्हणून त्याने काम केले. ...