Stolen
भावी पोलिसांच्या बॅग, रोकड, मोबाईल चोरट्यांनी लांबविल्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । शहरातील मेहरूण तलावासमोर रनिंग करण्यासाठी आलेल्या तरुणांच्या बॅगा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यात मोबाईल ...
लग्नात आलेला वऱ्हाडीच निघाला चोर, पावणेदोन लाखांचे दागिने हस्तगत
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२१ । भुसावळात लग्नात वऱ्हाडी बनून येत दागिने लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक केली. संशयिताच्या ...
पतीच्या निधनामुळे गावी असलेल्या महिला प्राचार्याचे घर फोडले
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२१ । जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील राहणाऱ्या महिला प्राचार्या पतीच्या निधनामुळे गावी होत्या. बऱ्याच दिवसापासून घर बंद ...
नकली पोलिसाची कमाल, पोलीस ठाण्यात हजेरीच्या बहाण्याने विक्रेत्याची दुचाकी चोरली
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ डिसेंबर २०२१ । शहरातील दुचाकी चोरीच्या पद्धतीत चोरट्यांनी सध्या नवनवीन शक्कल लढविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रायलच्या बहाण्याने ...
बँकेच्या शिपायाने रचला डाव, सव्वातीन कोटींच्या दागिन्यांवर डल्ला
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । भडगाव तालुक्यातील आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ग्राहकांनी तारण म्हणून ठेवलेले सोने चोरी झाल्याची घटना उघडकीस ...
सासूच्या अस्थी विसर्जनाला गेलेल्या व्यावसायिकाचे घर फोडले
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । शहरातील अयोध्यानगर परिसरात असलेल्या रौनक कॉलनीत राहणारे एक व्यावसायिक सासूच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिक येथे गेले होते. ...