SBI ने ग्राहकांना ‘हा’ दिला इशारा! जाणून घ्या अन्यथा होईल त्रास
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । आजकाल ऑनलाइन बँकिंग आणि व्यवहार खूप ट्रेंडमध्ये आहेत. लहान दुकानांवरही तुम्हाला QR कोड स्कॅनर बसवलेले दिसतील. या सुविधांमुळे एकीकडे बँकेशी संबंधित लोकांचे ...