सावदा येथे गो वाहतूक करणारा कंटनेर पकडला, ३० गायींची मुक्तता
जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । रावेरकडून फैजपूरकडे जात असलेल्या कंटेनरमध्ये अवैध गोवंश वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर गुरुवारी सायंकाळी सावदा येथे पोलिसांनी कंटनेर पकडला. पोलिसांनी ३० पेक्षा अधिक गाईंची मुक्तता करून त्यांना…
अधिक वाचा...
अधिक वाचा...