Santosh Chaudhary

भुसावळात शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का: माजी आ.संतोष चौधरी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुका आता दोन तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहे. त्यापूर्वी बऱ्याच राजकीय उलथापालथी घडतील, अशी ...