Ram Setu Trailer

Ram Setu Trailer : अक्षयच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, कधी होणार थिएटरमध्ये रिलीज?

अॅक्शन, अ‍ॅडव्हेंचर आणि सस्पेन्समधून जाणारा राम सेतूचा प्रवास पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय कुमारच्या राम सेतू या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला ...