Railway Block
रेल्वेचा 30 जूनपर्यंत ब्लॉक! भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । भुसावळ मार्गे पुण्याकडे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. दौड आणि मनमाड विभागातील पुणतांबा ...