तीन दिवसात चार्जशीट आणि तीन दिवसात निकाल, दुचाकी चोरट्याला तीन महिने कैदची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२२ । जामनेर पोलिसात दाखल एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या मोटार सायकल चोरट्याविरुध्द गुन्हा शाबीत झाला असून त्याला जामनेर न्यायालयाने तीन महिने कैद व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हिरालाल!-->…
अधिक वाचा...
अधिक वाचा...