Pune Customs Bharti 2025

पुण्यातील सीमाशुल्क आयुक्तालयात 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी ; 56,900 पगार मिळेल

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे, पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ...