Police Bharati Advertisement
पोरांनो तयारीला लागा.. महाराष्ट्र पोलीस भरतीची प्रक्रिया जाहीर, वाचा केव्हा आणि कुठे करणार अर्ज
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२२ । राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने मोठी दिवाळी भेट दिली आहे. राज्य सरकारकडून १४ हजार ९५६ रिक्त पदांसाठी ...