PCMC Fireman Bharti 2024

राज्यातील ‘या’ महानगरपालिकेत फायरमन पदांसाठी मेगाभरती ; पात्रता 10वी पास अन् पगार 63000 पर्यंत

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत फायरमन पदासाठी मोठी भरती निघाली ...