Oi

सर्वसामान्यांना मोठा फटका ! खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, वाचा नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२२ । महागाईने होरपळून निघणाऱ्या जनतेला दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीय. दिवाळीनंतरही देशातील महागाईची परिस्थिती काही बदलली नाही. ...