NCL Recruitment 2021
आठवी-दहावी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी ; १५०० पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा
—
आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्डस लिमिटेड (NCL)ने अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केलं आहे. एकूण १५०० जागांसाठी ...