MPSC Story
MPSC मध्ये दोनवेळा अपयश, पण जिद्द-चिकाटीने धरणगाव तालुक्यातील कन्या बनली अधिकारी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२३ । धरणगाव तालुक्यातील डोणगाव येथील भारती पाटील या विद्यार्थिनीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधकपदाच्या (सहकार) ...