MPSC Civil Services Bharti

पदवीधरांसाठी खुशखबर ! MPSC मार्फत तब्बल 524 जागांवर भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची परीक्षा पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तब्बल 524 जागांवर ही भरती ...