Mazagon Dock Recruitment 2024

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये जम्बो भरती सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ...