khun
जेवणात उडीद डाळ-भाकरी केल्याचा राग, मुलाने केला बापाचा खून
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० नोव्हेंबर २०२१ । मुलानेच संतापाच्या भरात बापाला केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी रावेर तालुक्यातील पाल ...