khadse call shinde

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन; म्हणाले, तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलविण्याची आवश्यकता होती. यासाठी ...