jilhaparishad

ZP च्या आरोग्य विभागात बदलीच्या कारणावरुन अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

जळगाव लाईव्ह न्यूज| ७ ऑगस्ट २०२३। चाळीसगावला बदली झालेल्या अधिकाऱ्याला जळगावला येण्याबाबत मुंबईहून आदेश असतानाही त्याला येता आले नाही. याला आरोग्य विभागातील अधिकारीच जबाबदार ...