JalgaonCorporators
पिंप्राळ्याच्या रथ सेवेकरींची गांधीगिरी, रथमार्गाची योग्य दुरुस्ती न झाल्याने मानले आभार!
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जळगावातील खड्डे जळगावकरांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. जळगावचा उपभाग असलेल्या पिंप्राळा परिसरातील रथोत्सव आषाढी एकादशीच्या दिवशी असतो. ...