Tag: holidays

नोव्हेंबरमध्ये १७ दिवस बँकांना सुट्ट्या ; जाणून घ्या तारखा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२१ । पुढील आठवड्यापासून नोव्हेंबर २०२१ महिन्याला सुरुवात होणार आहे. हा नोव्हेंबर महिना सणांचा असून या महिन्यात बँकां तब्बल १७ दिवस बंद राहणार आहेत.  ...